धुळे : विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात भेट नाकारल्यानंतर पालकमंत्र्यांची कार अडविणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलक कार्यकर्त्यांवर धुळे शहरात बेदम लाठीचार्ज झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अक्षरश: चोपून काढले. या घटनेमुळे नंतर पालकमंत्र्यांनी ढिसाळ बंदोबस्तामुळे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे या घटनेचा निषेध सुरू झाला.
#Dhule #AbdulSattar #Rastaroko #Maharashtra #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.